सावदा नगरपरिषदेत विषय समित्यांच्या सभापती आणि सदस्यांची निवड; स्थायी समितीची रचना जाहीर

सावदा नगरपरिषदेच्या दि. १९ जानेवारी २०२६ च्या विशेष सभेत विषय समित्यांच्या सदस्यांच्या नामनिर्देशनासह सभापती पदांची निवड बिनविरोध पार पडली. मा. जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या आदेशानुसार (जा.क्र./न.पा./संकलन ९/सा. निवडणूक /२९१/२०२६, दि. १४ जानेवारी २०२६)…

error: Content is protected !!